ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळविशेष
निधन वार्ता मोतीराम ढोले यांचे निधन
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

पुसद यवतमाळ रिपब्लिकन वार्ता न्यूज चे विदर्भ उपसंपादक, तथा धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष राजेश ढोले यांचे वडील मोतीराम काशीराम ढोले वय ८०वर्ष राहणार लक्ष्मीनगर. यांचे आज दिनांक १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी इंदुबाई, एक मुलगी नंदाबाई ढेंबरे, तीन मुले, बाबाराव ढोले, राजेश ढोले, दादाराव ढोले व तीन नातवंडे असा आप्त परिवार आहेत्यांचा अंत्यविधी दिनांक १६ मार्च २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मोक्षधाम पुसद येथे आयोजित करण्यात आला आहे.

