Uncategorized

सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पिरंजी येथे संपन्न झाला आहे.

महाराष्ट्र वायरल न्यूज मुख्य संपादकबबलू भालेराव मो 9637107518

दि 25/05/2026 रोजी पिरंजी येथे सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे भव्य कीर्तन संपन्न …… पावसाच्या लपंडावाला जिद्दी जनता नाही हरली दोन वेळा पावसाने पब्लिक उठवली परंतु तिसऱ्या वेळेला नऊ वाजता पुंन्हा जनता सत्यपाल महाराज यांचं कीर्तन एकायला हजारोंच्या संख्येने दाखल होऊन पिरंजी गाव दुमदुमून गेले होते.

जवळपास तीन साडे तीन घंटे प्रोग्राम चालला सर्व जनता सत्यपाल यांच्या सात्यवणीने मंत्र मुग्ध झाली तथागत भगवान गौतम बुद्ध ,अहिल्या देवी होळकर छ. संभाजी महाराज जयंती व वीर आदिवासी जान नायक राघोजी भांगरे , राजेश्री शाहू महाराज ,मल्हारराव होळकर माता रमाई स्मुरती दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे समस्त गावकऱ्यांनी आयोजन केले होते.

गावकऱ्यांनी भरपूर मेहनत घेऊन हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे. जिद्द व चिकाटीने केलेल्या मेहनतीला गावकर्यांच्या मेहनतीचे सार्थक झाले आहे.

उमरखेड ढाणकी बाळदी कृष्णापुर जवळपास सर्व तालुक्यातील दिगज नेत्यांची उपस्थिती तालुक्यातील सर्व जनतेने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!