ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

महात्मा फुले युवा दलाचा जिल्हा प्रमुखपदी विलास सत्वधर यांची निवड

मानवत / प्रतिनिधी ✍️ प्रविण घागरे

मानवत (दिनांक 17 जुलै) तालुक्यातील मौ. झरी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सत्वधर यांची निवड नुकतीच महात्मा फुले युवा दलाचा जिल्हा प्रमुख पदी करण्यात आली असून त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सतीष शिंदे यांच्या स्वाक्षरी निशी देण्यात आले आहे.त्यांनी त्यांच्या कार्यकाळात महात्मा फुले युवा दलाचे विचार घरा – घरात पोहोचवावे.

व समाज हितासाठी समाज संघटन मजबुत करण्यासाठी प्रयत्न करावे व संघटनेच्या ध्येय – धोरणा नुसार कार्य करुन संघटन वाढविण्या बरोबरच समाजातील सर्व सामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न शिल रहावे असे कळवण्यात आले असून निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!