उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशैक्षणिकसन्मान सत्कार
इयत्ता पाचवी चे विध्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले.

(शाळेतील सर्व शिक्षक आणि आई-वडिलांच्या प्रयत्नाला मिळाले यश…!)

उमरखेड: – (दिनांक 26 एप्रिल) स्थानिक नगर परिषद अंतर्गत शहिद भगतसिंग न.प.मराठी शाळा क्र.2 , शाळेतील इयत्ता पाचवी चे विध्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले.

इयत्ता पाचवी मधील कु.अनुष्का बालाजी भोकरे व प्रेम पंचशील जमदाडे हे विद्यार्थ्या परीक्षेचे उत्तीर्ण झाले आहेत.
[शाळेतील सर्व शिक्षक आणि आई-वडिलांच्या प्रयत्नाला मिळाले यश…!]

शाळेचे मुख्याध्यापक श्री.आशिष राठोड सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य निर्भीड पत्रकार सिध्दार्थ दिवेकर सोबतच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक करत अभिनंदनाच वर्षा होत आहे….!!!
