उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण 2.0 दुसरा टप्पा गो सी गावंडे महाविद्यालय उदघाट्न समारंभ

उमरखेड (दिनांक 24- फेब्रुवारी) गो. सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड उद्घाटन समारंभ रोजी वर्ग 06 ते 12 वी ला अध्यापन करणारे सर्व शिक्षक यांचा दुसऱ्या टप्पा शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणास गो.सी.गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे सुरुवात झाली.

या समारंभास अध्यक्ष श्री. कदम सर प्राचार्य गो. सी. गावंडे महाविद्यालय उमरखेड हे होते. मार्गदर्शक श्री. दर्शनवाड साहेब गटशिक्षणाधिकारी पं. स. उमरखेड प्रमुख pउपस्थिती श्री. लाभशेटवार सर आणि तालुका समन्वयक म्हणून श्री. आर. डी. शिंदे सर विचारमंचावर उपस्थित होते.

अध्यक्ष व मार्गदर्शक यांनी प्रशिक्षणार्थींना नवीन शिक्षण धोरणाबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचलन श्री. प्रताप शिंदे सर यांनी केले. प्रास्ताविक श्री. विशाल गिरी सर यांनी तर आभार श्री. प्रमोद तामगाडगे सर यांनी मानले होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!