ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतराजकिय

मानवत येथे वंचित बहुजन आघाडीची महत्व पूर्ण बैठक संपन्न

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक १२ फेब्रुवारी) तापडिया लॉज येथील सभागृहात वंचित बहुजन आघाडीचा महत्व पूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित बहुजन युवा आघाडीची तालुका व शहर कार्यकारणी गठीत करणे, युवक विस्तारिता कार्यकारणी संदर्भात बैठक संपन्न झाली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष श्री. तुकाराम भारती महाराज, माजी जिल्हा अध्यक्ष भारिप श्री. धम्मपालजी सोनटक्के, जिल्हा महासचिव श्री. दिलीपराव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा जेष्ठ नेते श्रीरंग पंडित, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री. दिगंबर घुगे,

वंचित बहुजन आघाडीचे परभणी तालुकाध्यक्ष तथा पत्रकार श्री. प्रमोदजी अंभोरे, श्री. वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. गणेशजी गाढे, युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री. मुजफ्फर खान, कोषाध्यक्ष श्री. मिलिंदजी खंदारे, संघटक श्री. किरण भदर्गे तालुका महासचिव पाथरी

श्री. अशोक नरवाडे, मानवत युवा तालुकाध्यक्ष श्री. शरद कांबळे, युवा उपाध्यक्ष श्री. अमोल सूर्यवंशी, श्री. मदनराव आवचार पाटील, श्री. विश्वजित तुपसमुंद्रे, यांच्या सह यावेळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!