Uncategorized

पीरंजी येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती थाटामाटा मध्ये साजरी करण्यात आली आहे..

पीरंजी येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती थाटामाटा मध्ये साजरी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालय पिरंजी च्या समोरील पटांगणामध्ये भगवान बिरसा मुंडा यांचा चबूत्रा उभारण्यात आला,आणि स्टीलची रॅलीगं, मारबर, व स्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते,

त्याच्यावरती भगवान बिरसा मुंडा यांचे थिल प्रतिमा लावण्यात आलीहोती.याप्रसंगी पिरंजी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले होते.त्यानंतर,अंध आदिवासी समाज भवन येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या विषय अनेक वक्त्यांनी भाषण केले होती.

वेदिकां नखाते, पूजा काळे, प्राची मेंडके, राधिका शिंदे, या बाल कानी भाषणामध्ये सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन खूपसे सर यांनी केले,, तर आभार प्रदर्शन तरुण तडफदार नेतृत्व पिरंजी गावचे उपसरपंच शंकर सुळे यांनी केले होते.

त्यानंतर खिचडी वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यानंतर संपूर्ण गावामध्ये भगवान बिरसा यांच्या प्रतिमेचे रॅली काढण्यात आली होती.डीजेच्या भरपूर आनंद घेतला याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी बिरसा मुंडा मित्र मंडळ कटिबद्ध होते कार्यकर्त्याच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या गोष्टीचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. कुठल्याही राजकारणी नेत्यां कडून, पैशाची मागणी न करता लोक वर्गणीतून केलेली आहे. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष=गणपत साहेबराव मुरमुरे हे होते.

उप अध्यक्ष=अरविंद साहेबराव पठारे सचिव= बाबाराव विलास काळे सदस्य. बाबुराव मारोती काळे,संदीप तुकाराम मुरमुरे, विठ्ठल सटवा मुरमुरे, प्रवीण शंकर नखाते, फुलाजी जोतिराम डुकरे,प्रेमराव श्यामराव नखाते, दत्ता मारोती मेंडके,देवराव मारोती काळे,संदीप साहेबराव डवरे, विजय माधव भिसे, दिगंबर दिलीप पोट्टे, नारायण कोंडबा मुरमुरे, रितेश सर्जेराव शेंबडे, शुभम रमेश मुरमुरे, ज्ञानेश्वर साहेबराव मुरमुरे, सर्वत्र यांचे कौतुक होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!