Uncategorized

दिवाळी निमित्त नायक फाउंडेशन कडून गोरगरीब लोकांना खिचडी आणि फराळाचे वाटप

✒️ अत्तदीप धुळे (प्रतिनिधी) मो.9511953580

पुसद:- (दिनांक 2 नोव्हेंबर) दिवाळी निमित्त सर्व आपल्या घरी गोड गोड पदार्थ करतात परंतु ज्यांना घर नाही अशे भिकारी, गरीब असहाय लोकांचं काय..? समाजातील असाह्य, गोरगरीब, भिकारी, वंचित घटकांना दिवाळी सारख्या आनंदाच्या सोहळ्यात सहभागी करून घेण्यासाठी नायक फाउंडेशन मधील युवकांनी पुढाकार घेऊन पुसद येथील वृद्धाश्रम, बसस्टँड, सरकारी दवाखाना, शनी मंदिर, वसंतराव नाईक चौक, माणुसकीची भिंत, अशा विविध ठिकाणी जवळपास ७०० लोकांना बुंदिलाडू, शंकरपाळे, मसाले भात अशा प्रकारच्या अल्पोहरचा वाटप करण्यात आला.

जाहिरात

या उपक्रमाचे अध्यक्ष अतिश राठोड प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर राठोड, शाम राठोड, कुणाल जाधव, सत्यपाल राठोड, यश राठोड,संगम चव्हाण

तसेच इतर सहकारी विशाल जाधव , गणेश राठोड,सेवक राठोड, आक्या राठोड , गजू चव्हाण , नित्या जाधव ,गोपाल राठोड,महेश राठोड, आशु पवार ,विशाल राठोड, विश्वा सावले ,निर्भय गायकवाड़,रोहन पवार ,चंदन आड़े,महेश चव्हाण ,आकाश राठोड, कारण राठोड, लकेश ,रोहन ,प्रवीण,अनिकेत , युवराज, आशीष स्वप्नील, संतनु, समाधान, बंटी, कार्तिक,विकास, इत्यादी सर्व युवकांनी हा उपक्रम पार पडला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!