Uncategorized
यवतमाळ विभागाचे विभाग नियंत्रक मा. अमृतराव कच्छवे यांचे उमरखेड आगारामध्ये जंगी स्वागत..!
✍️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 27 ऑक्टोंबर) नुकतेच यवतमाळ विभागात विभाग नियंत्रक म्हणून रुजू झालेले श्री अमृतराव कच्छवे साहेब यांचे कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने उमरखेड एसटी आगार जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळीकास्ट्राईब संघटनेच्या पदाधिकारी सोबत चर्चा करतेवेळी श्री कच्छवे साहेब यांनी राप कर्मचाऱ्यांना नेहमीच माझे सहकार्य राहील असे.
यावेळी प्रतिपादन केले.
यावेळी श्री राहुल गायकवाड, नविद शेख,श्री संजय महाजन,अरविंद वाळके,सफावत खान,संतोष कदम, रमेश मुनेश्वर, फरिदसाब आदी कर्मचारी उपस्थित होते
