Uncategorized

स्वयमघोषीत अधिकृत पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या पत्रकाराचा मुखवटा उतरणार


उमरखेड शहर प्रतिनिधी
उमरखेड शहरात मागील महिन्या नव्याने रुजु झालेले उपमाहिती अधिकारी यांनी पत्रकार संघटने मध्ये वाद निर्माण करून दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा या मनी प्रमाणे आपल्या खिशातील पॉकेटचे चे वजन वाढवले अधिकृत म्हणून घोषीत करणाऱ्या पत्रकार मध्ये असे किती पत्रकार आहेत की त्यानी पत्रकारीते साठी लागणारे शिक्षण पूर्ण केले आहे. खरच त्यांच्या जवळ लागणारे कागद पत्र पूर्ण आहेत का? समाजात वावरताना पत्रकाराची प्रतिष्ठा जमतात का ? खरच अन्याला वाचा फोडेण्याचे काम करतात का ? की राजकीय पुढाकाऱ्या पुढे गोंडा घोळून त्याच्या आवती भवती मिरवून आपली आर्थिक परिस्थिती सुधरवतात.

एकमेकाला कमी लेखुन आपले वजन वाढेल व येणाच्या दिवाळी मध्ये आपल्या पॉकीट मध्ये भर पडेल या भ्रमांत असणाऱ्या पक्षकाराचा मुखवटा उतरणार जे उपमाहिती अधिकारी व काही दैनिक वृत्त पक्षकाच्या पत्र‌कारानी अनाधिकृत म्हणून घोषीत केलेल्या वृत्त पेपरला, साप्ताईक पेपरला बंद करून घोषीत करतील का? आम्ही म्हणतो हे अनाधिकृत आहे. तर बंद करून दाखवा जर सिद्ध न करू शकल्यास आमची समाजा मध्ये प्रतिष्ठा मलीन करण्याचे काम केल्या बदळ त्याच्यावर कारवाई का का केली जाऊ नये

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!