ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

बेलोरा येथील राजकुमार भगत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार 2025 जाहीर

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) ✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक)

यवतमाळ (दिनांक 7 जून) जिल्ह्यातील बेलोरा, पुसद येथील रहिवासी असलेले स्व.मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार 2025 जाहीर झाला असून त्यांचे विविध मान्यवरांकडून अभिनंद करण्यात येत आहे.

राजकुमार भगत हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत अमरावती येथील अंबाबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार भगत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे.

असे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा माधुरी सचिन चव्हाण यांनी कळविले आहे. या पुरस्काराबद्दल राजकुमार भगत यांचे विविध मान्यवराकडून व राज्यभर अभिनंदन होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!