उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

महात्मा फुले मागासवर्गीय स्तीगृह येथे 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा..!

26जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे मोठ्या उत्सवात 77 प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला साजरा करण्यात आला आहे.

उमरखेड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वसतीगृहातचे सदस्य श्री विलासराव देवसरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यातआला होता.

वसतीगृहातचे सदस्य श्री सुभाषराव शिंदे अधिक्षक सुनिल डोके सर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला आहे.

यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख व चंदा देशमुख ,शंकरराव शिंदे , व इत्यादी मान्यवर उपस्थित होते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!