कृषी धनताज्या बातम्यामहाराष्ट्रविशेषसामाजिक
शेतकरी वा पाऊस – कवयित्री रीना गायकवाड


काळजात दळवून लाख कोटी शिकले अस्साल हसणे पावसा
पेरतो मातीत दाणेदार जिंदगी घेतो बी बियाणे उडणे पावसा
तुझे कर्तव्य आता बजाव गर्जून माझा जीम्मा जग पोसणे पावसा
कारणीभूत हा फास गळ्यातला फक्त तुझेच हे रुसणे पावसा..
✍🏻कवयित्री रीना गायकवाड मु .कळमना (उमरेड) जिल्हा नागपूर मो.+9183299 91594
