ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्कल व तालुका बॉडीचे सदस्य पदी प्रवीण बाबुराव इंगळे यांची नियुक्ती

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

🔵 (बिपिन भाऊ चौधरी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले) 🔵

उमरखेड (दिनांक 4 जून) बिपिन चौधरी (प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख) यांच्या हस्ते प्रवीण बाबूराव इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.

व त्यांना बाळदी, विडूळ सर्कल व तालुक्याचे सदस्य पद, देऊन त्यांनी तालुक्याचे पण जबाबदारी पहावी असा जिल्हाप्रमुख यांचा आदेश आहे. व मला ही पक्षाने जबाबदारी दिली. ते मी प्रामाणिक, निष्ठा ठेवून व पक्षाचे ध्येय धोरण, नियमानुसार काम करील, अशी मी ग्वाही देतो.

पक्ष वाढीसाठी समाजातील शेवटच्या माणसापर्यंत काम करण्याचा मी सदैव प्रयत्नशील राहील व तसेच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री,ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू त्यांचा विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!