ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त मानवत येथे आज भव्य मोटासायकल रॅलीचे आयोजन

🌟[मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी व्हावे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे आव्हान]🌟

मानवत / प्रविण घागरे

मानवत:- राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्त मानवत येथे आज ११ एप्रिल रोजी भव्य मोटासायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती मानवतच्या वतीने ११ एप्रिल रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता शहरात भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन व राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले

असून भव्य मोटारसायकल रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयूक्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती मानवत यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!