उमरखेडताज्या बातम्यायवतमाळराजकियविशेषसन्मान सत्कारसामाजिक
समाजसेवक आदरणीय श्री. नितीनभाऊ भुतडा यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…!
भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ-पुसद,जिल्हा समन्वयक, समाजसेवक आदरणीय श्री. नितीनभाऊ भुतडा यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…!🌹🎂🌹🎂🌹🎂
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)



उमरखेड येथील भाजपा शहराध्यक्ष पासून ते जिल्हा प्रमुख ते वाशीम यवतमाळ जिल्ह्यातील लोकसभा जिल्हा समन्वयक ही पक्षाची पद भूषऊन, यवतमाळ जिल्ह्यात भाजपाचे लोकप्रतिनिधी निवडून आणून आपली, राजकीय ठसा उमटून ,


सर्व तळागाळातील लोकांची कामे करणारे वेक्ती महत्त्व, शहरातील,तालुक्यातील, ग्रामीण भागात विविध विकास कामे करणारी, भारतीय जनता पार्टी ,जिल्हा समन्वयक ,उमरखेड वाशियाचे समाजसेवक नितीनभाऊ भुतडा ह्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
💐🎂💐🎂💐🌸🍚🌸🍚🌸
