श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी;जयंती निमीत्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

उमरखेड प्रतिनिधी :-दि.१०/२/२०२५ रोजी श्री.विश्वकर्मा जंयती साजरी करण्यात आली. त्यानिमित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत स्वच्छता अभियान लोहार गल्ली.9 ते 10 वाजेपर्यंत. गणेश शिंदे यांची तर्फे. अल्पोपहार.1 ते 3 महिलांचे हळदी कुंकू व कार्यक्रम संगीत खुर्ची. मुली 6 ते 12 वयोगट 13 ते 16 वयोगट 18 ते 25 वयोगट महिला करिता 30 ते 45 वयोगट. तसेच ज्येष्ठ महिलांकरिता सुद्धा मुलांकरिता पोते उडी सर्वच वयोगट मुलींकरिता चमचा गोटी सर्व

वयोगटाकरिता. 6 वाजता. श्री विश्वकर्मा सामुहिक आरती.6 ते 8 सत्कार सोहळा. व बक्षीस वितरण. सत्कारमूर्ती. आ. किशन वानखेडे.नितीन भुतडा लोहार समाजाचे सत्कारमूर्ती.गजेंद्र थोरात. दिग्रस ( चारही भाऊ. शासकीय नोकरीत. मुलगा आयआयटी मुंबई येथे ) 2) संजय टिंगरे नांदेड (आरोग्य दूत. उमरखेड इथून जाणाऱ्या रुग्णांची. नांदेड येथे व्यवस्था करतात ) 3) दिलीप कळसे ( उत्कृष्ट कारागीर )

उमरखेड.4 शंकरराव टाकनकारे. ज्येष्ठ समाजसेवक (75 वर्षाच्या असून सुद्धा. कार्यक्रमासल्यास 24 घंटे समाजासाठी देतात) 5)अप्पाराव आढावे उमरखेड( संपूर्ण परिवार शासकीय नोकरीत व समाजकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ देतात ) रात्री. 8 ते 9 सुरुची भोजन. रात्री10 वाजता (महिलांकरिता होम मिनिस्टर. खेळ पैठणीच्या सादर केले.

श्रीकांत अशोक कळसे. 3 पैठणी व अनेक बक्षीशे )10 ते 11 सर्वांसाठी कमी आवाजात. डीजेवर आनंद घेतला.
