सावळी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची निवड

[अध्यक्ष पदी ऋतुराज काळे; तर उपाध्यक्षपदी सिद्वेश्वर काळे यांची निवड]
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक) ✍🏻 प्रविण घागरे (मानवत / प्रतिनिधी) मो. 8308755238
मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचा निवडी संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्वानुमते सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याची कार्य कारिणी जाहीर करण्यात आली.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी सावळी येथे रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्सहात साजरा करण्यात येणार असून सार्वजनिक जयंती उत्सव समिती गठीत करण्यात आली सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी ऋतुराज काळे यांची तर उपाध्यक्षपदी सिद्वेश्वर काळे यांची निवड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडण्यात सचिवपदी शंकर आबासाहेब काळे, सल्लागार बाळासाहेब बालासाहेब काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिका ऱ्याचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
