उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

बाळदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा

✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 26 जानेवारी) तालुक्यातील बाळदी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्य ध्वजारोहण करण्यात आले.

हा ध्वजारोहण शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष, श्री योगेश किसनराव हरण यांच्या हस्ते करण्यात आले व तसेच गावात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त घोषणा दिल्या. तसेच काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषा परिधान केला होता. नंतर फेरी संपल्यानंतर सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात उपस्थित झाले.

त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते संविधानाचे जनक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व त्यानंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात केली. त्या कार्यक्रमाला गावातील पुरुष मंडळी व महिला मंडळी यांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या वेळी, शाळेचे मुख्याध्यापक, श्री, मुक्कावार सर,यशवंतकर सर, गायकवाड सर,(आरोग्य अधिकारी,), श्री. पवार सर,बिट्टेवार सर, माहुरे सर, श्रीकांत भोस्कर सर , श्रीमती रोळे मॅडम, श्रीमती, नरवाडे मॅडम, बोकडे मॅडम, (तलाठी)

श्रीमती कल्याणकर मॅडम,, श्रीमती, माने मॅडम (शाळा स,उपाध्यक्ष) अर्चना सचिन दुधे, सुनिता शंकर दुधे, विद्याताई श्रीकांत शिरडकर, अनुसया भीमराव हाटकर, ताराबाई भगवान टिपरे, बेबीताई राठोड, सुनील गायकवाड, ,दत्ता जोगदंड संतोष घायर, (माझी उपसरपंच), साहेबराव मिराशे पाटील,

प्रवीण इंगळे, (सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार), शिवाजी जंगले, जयराम पवार, शामराव टिपरे, बलराम वानखेडे,अतिश वटाणे (पत्रकार) आनंता बोंद्रे, अनिल भोसले, बाबुराव इंगळे, शंकर चिरडे, सुरेश वटाणे, प्रभू शेळके, अरविंद हरण, प्रफुल वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!