ताज्या बातम्यापरभणीमानवतशहर
नारायणराव गोलाईत यांचे वर्धापकाळाने दुःखत निधन
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238
परभणी (दिनांक २१ जानेवारी) मानवत शहरातील नारायणराव हरिभाऊ गोलाईत यांचे १९ जानेवारी रोजी वृर्धापकाळाने वयाच्या ७० व्या वर्षी दुःखत निधन झाले.

शहर व ग्रामीण भागात सर्वांचे परिचित होते त्यांच्या जाण्याने गोलाईत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या पश्चात पत्नी तीन भाऊ एक बहीण एक मुलगा जावई नातू पुतणे असा मोठा परिवार असून ते डॉ. नितीन गोलाईत यांचे वडील व स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा. अनंतराव गोलाईत यांचे काका होत.
