उमरखेडमहाराष्ट्रराजकिय

बसवेश्वर मंदिर येथे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराचे नारळ फोडले.

बसवेश्वर मंदिर येथे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराचे नारळ फोडले.

✒️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518

✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 12 नोव्हेंबर) शहरातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचाराचे नारळ आज सकाळी 9 वाजता बसवेश्वर मंदिर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून शहरातील प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

यावेळी नंदकिशोर,गोपालभाऊ अग्रवाल,ॲड. संतोष जैन, बाळासाहेब नाईक, सुभाषराव दिवेकर, गजनन रासकर, विरेंद्र खंदारे, रेखा भरणे, गवळेबाई, गजेंद्र ठाकरे, बालाजी उदावंत, अरविंद भोयर,राहुल काळबांडे इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!