उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकिय
उमरखेड : तालुक्यातील हजारो कर्कर्त्याने केला शिवसेना गटात प्रवेश.
….उमरखेड तालुक्यातील विविध समाजघटक व भिन्न पक्षातून तब्बल दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाआहे.

शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.

युवा पदाधिकारी गोपाल राठोड यांच्या पुढाकारातून कार्यक्रम घडवूण आनला होता चितंगराव कदम, प्रवीण पाटील मिरासे व संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा शक्तिप्रवेश यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला होता.

