www.google.comउमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसंपादकीयसामाजिक

सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे दि. 25/5/26 रोजी पिरंजी येथे आगमन; प्रबोधनपर कार्यक्रम

उमरखेड तालुक्यातील पिरंजी सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराजयांच्या प्रबोधनात्मक किर्तनाचे पिरंजी येथे भव्य आयोजन पीरंजी येथे करण्यात आले आहे. तरीही परिसरातील सर्व जनतेस कळविण्यात अत्यंत आनंद होतो.

की, तथागत भगवान गौतम बुध्द, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमीत्त आणि श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, आदिवासी जननायक राघोजी भांगरे, राजश्री शाह महाराज व त्याग मुर्ती रमाई माता आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमीत्य सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनात्मक किर्तनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

तरी परिसरातील सर्व जनतेनी सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळीसह कार्यक्रमाला यावे हि नम्र विनंती..!!जयंती निमीत्त* स्मृतीदिन निमीत्त *सप्तखंजेरी वादकसत्यपाल महाराजयांची सत्यवाणीऐकण्यास अवश्य या…!!

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!