ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

हिंगोली तालुक्यातील राहोली खुर्द येथील तरुण किशोर नारायण खिल्लारे घरातून निघून गेले..!

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

हिंगोली – किशोर नारायण खिल्लारे राहणार राहोली खुर्द ता हिंगोली जिल्हा हिंगोली येथील तरुण दिनांक 23 सप्टेंबर रोजी राहत्या घरातुन कुणाला ही न सांगता निघुन गेला आहे.कुणाला आढळल्यास मो.+91 9011670322 या क्रमांकावर संपर्क साधावा.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!