ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

सेलू येथील उपोषणकर्त्याचा तिसरा दिवस, ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचारामुळे उपोषणकर्त्याचा नाहक त्रास

[उपोषणकर्त्यांना गटविकास अधिकारी बोलावतात स्वतःच्या कक्षात]

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)✍️सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

माहूर (प्रतिनिधी) ✍️समाधान कांबळे

माहूर तालुक्यातील सेलू ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेले ग्रामसेवक देवानंद फुलके यांना अर्ज आणि विनंती करण्यात आले ,

असताना उपोषण करते अतुल पांडुरंग गावंडे यांनी आमरण उपोषण साठी तहसील कार्यालय माहूर समोर बसले असता आज त्यांचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकुती खालावत आहे,

उपोषणकर्ते अतुल गावंडे यांच्या आजोबाची मालमत्ता अतुल गावंडे यांच्या नावावर नमुना नंबर आठ ला नोंद घेण्यास ग्रामसेवक देवानंद फुलके हे टाळाटाळ करत आहेत म्हणून मी आमरण उपोषणास बसलेलो आहे.

असे उपोषणकर्त्याचे म्हणणे होते. नमुना नंबर आठ च्या रजिस्टर मध्ये खोडाखाड करणाऱ्यांविरुद्ध कार्यावाही करून गुन्हा दाखल करावे असे उपोषणकर्त्याचे मागणी आहे.

गेल्या तीन दिवसापासून मी उपोषणास बसून आहे परंतु अद्यापही कोणीही भेट दिलेले नाही असे उपोषणकर्ते अतुल पांडुरंग गावंडे यांनी सांगितले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!