उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

आझाद समाज पार्टी (भीम आर्मी ) यांनी दिला आंदोलनाचा इशारा

उमरखेड दि. 11/04/2025 महाबोधी बौध्द विहार बुध्दगया मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात उमरखेड येथे दिनांक १९/०३/२०२५ रोजी धरणे आंदोलन करण्यात आहे.

बिहार येथील जगप्रसिध्द महाबोधी बुध्द विहार बुध्दगया येथील महाबोधी विहार बौध्दांच्या ताब्यात द्या व तसेच बिहार सरकारने १९४९ चा बुध्दिस्ट टेम्पल अॅक्ट रद्द करुन महाबोधी प्रबंधन समितीवर बौध्दांची नियुक्ती करावी या मागण्यांसाठी बौध्द भिक्खूं तर्फे गेल्या १५ दिवसांपासून बोधगया येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.

याच आंदोलनाच्या समर्थनार्थ खासदार भाई चंद्रशेखर आजाद यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आझाद समाज पार्टी (भिम आर्मी) व उमरखेड तालुक्यातील सकल बौध्द समाजाच्या वतीने दिनांक १९/०३/२०२५ बुधवारी दुपारी बारा वाजता धरणे आंदोलन करुन तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.

तरीही उमरखेड ता. सर्व सामाजिक संघटनानी ऐकत्र येवन या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोदवावी. अशा व्यक्त्त करतो (तालुक) अध्यक्ष) आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) देवानंद पाईकराव यांनी आव्हान केले.

उपविभागीय अधिकारी उमरखेड, आणि, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन उमरखेड, यांना दिले निवेदन.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!