आरोग्यताज्या बातम्यायवतमाळसामाजिक
पोफाळी येथील हे शेख तैमूर चिमुकल्याचा रोजा
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

पोफाळी :- पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून गुरुवार (तालुका उमरखेड) महिन्याच्या पहिला उपवास होता.

व उन्हाळ्याचे दिवस असताना देखील पोफाळी गावातील व्यवसायिक शेख सुलतान यांच्या 6 वर्षीय मुलाने तैमूर शेख याने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) ठेवून आजूबाजूच्या परिसरातील खाऊ वाटून आनंद व्यक्त केला.
