ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

निंगनूर येथील काशी विश्वनाथ महादेव मंदिर येथे सात दिवसीय सप्ताह संपन्न

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दि. 27 फेब्रुवारी) तालुक्यातील निंगणुर येथे उंच डोंगरावर बसलेला काशी विश्वनाथ महादेव मंदिर पिरंजी निंगणुर सातही दिवस गाजलेला सपत्यांची समाप्ती.

कळशारोहनाचा कार्यक्रम चालु असताना या कार्यक्रमाला हजारोचा संख्याने गर्दी करत भाविक भक्त उपस्थित होते.

बिटरगावचे पोलीस कर्मचारी सहकार्य केले व जि.प सदस्य पंकजभाऊ मुडे पं.स सदस्य नामदेव मुरमुरे ग्रामपंचायतचे सरपंच सूरेश विठ्ठल बरडे ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सदस्य व सर्व भाविक भक्तांनी आपली उपस्थिती दर्शविली .

यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रमाला अगदि आनंदात पार पडला.काशी विश्वनाथ महादेव मंदिराचे पुजारी श्री भुजाजी महाराज यांच्या सहकार्याने कार्यक्रम आनंदात पार पडला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!