उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

उमरखेड येथील सम्यक बुद्ध विहाराला दोन साउंड बॉस सह इतरही इलेक्ट्रॉनिक वस्तू सप्रेम भेट.

[रमामाता महिला मंडळ आणि बौद्ध स्मशानभूमी संवर्धन समिती करून सप्रेम भेट देण्यात आले.]

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक १६ फेब्रुवारी) येथील सम्यक बुद्ध विहाराला दोन साउंड बॉक्स (डबलचे) यांच्यासोबत बॉक्स स्टॅन्ड, 2 नग,कॉडलेस माईक 1 नग, माईक केबल, 1 नग, फोकस 100 वॅट 2नग, इक्को मशीन 1, नग, स्पीकर बॉक्स केबल 2 नग, स्पीकर कॉड 2 नग

इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू रमामाता महिला मंडळ आणि बौद्ध समशानभूमी संवर्धन समितीच्या वतीने खरेदी करून सम्यक बुद्ध विहाराला सप्रेम भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिराबाई दिवेकर माजी नगरसेविका हे होत्या,

यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रमामाता महिला मंडळाचे अध्यक्षा उषाताई इंगोले आणि बौद्ध समशानभूमी संवर्धन समिती चे अध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांच्या हस्ते इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू भेट देण्यात आल्या.

सदर इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या तुषार पाईकराव, संतोष इंगोले, सिध्दार्थ दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडवरून आणण्यात आल्या.

यावेळी उषाताई इंगोले, भारतीताई केंद्रकर, जिजाबाई दिवेकर, शांताबाई दिवेकर, आनंदाबाई दिवेकर, बेबाबाई गवंदे, प्रज्ञा दिवेकर,उज्वला धबाले, राखी धबाले, सुभद्राबाई पाईकराव, जानकाबाई इंगोले, शांताबाई दिवेकर, संघमित्रा केंद्रेकर, साधना, कांचन दिवेकर, संतोष इंगोले, तुषार पाईकराव, सिध्दार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर इत्यादी अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!