ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

श्रावण बाळ योजेनेचा लाभ देण्याची मागणी

(वंचित लाभार्थी माहिलेचा अर्त टाहो)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक) ✍🏻 प्रविण घागरे (मानवत / प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत तालुक्यातील मौ. वझुर खु. येथील लाभापासून वंचित असलेल्या महिला शेजुबाई भानुदास इकरे यांनी श्रावण बाळ योजेनेचा लाभसाठी गेली दोन वर्षापासुन ऑनलाईन व ऑफ लाईन प्रस्ताव तहसील प्रसासना कडे दाखल केला,

असून त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही संबंधित अधिकारी व कर्मचारी जानुन बुजुन टाळा टाळ करत असून जगण्यासाठी अन्य कोणतेही साधन व कुठलाही वारसा नसून अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.

सदरील प्रकरणी येत्या पंधरा दिवसात योग्य ती कार्यवाही करून चौकशी करावी व योजनेचा लाभ देण्यात यावा अन्यथा मानवत तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा ही शेजुबाई भानुदास इकरे यांनी दिला आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!