Uncategorized

भव्य क्रिकेटचे खुले सामने उत्साहात संपन्न

भारतीय जनता पार्टीचे नेते श्री. नितीनभाऊ भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त अतुल खंदारे मित्र परिवार आयोजित उमरखेड शहर येथे भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.

तालुक्यातील खेळाडूंना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव मिळविण्यासाठी संधी देण्यात आली होती. अनेक संघ ह्यात सहभागी झाले होते. अंतिम सामना शर्वरी संघ पुसद व सद्गुरू संघ हिमायतनगर यांच्यात रंगला होता.

.

शर्वरी संघ विजयी झाला. यांना प्रथम परितोषिक 77.777 रोख रक्कम व द्वितीय पारितोषिक 55555 सदगुरु संघ यांना देऊन गौरवंकित करण्यात आले

Oplus_131072

. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये महेश काळेश्वरकर, सुदर्शन पाटील रावते, श्रीधर पाटील देवसरकर, अनिल माने, बळवंतराव नाईक, प्रकाश दुधेवार, पवन मेंढे, युवराज पाटील

Bदेवसरकर, डॉ.धनंजय व्यवहारे, आनंदराव चिकणे, रमेश चव्हाण, किशोर तिवारी, मुन्ना जैन, अंकुश वानखेडे, परमानंद कदम, विवेक पाटील नलावडे, विवेक कन्नावार, सागर कन्नावार, व्यंकटेश सकवान, शुभम काळे, जय महामुने हे प्रामुख्याने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!