ताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतशहरसामाजिक

मानवत नगरपरिषदेचा मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांचे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास अभिवादन

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक २३ जानेवारी) ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२३ व्या जयंती निमित्त मानवत नगरपालिकेच्या मुख्याधि कारी श्रीमती कोमल सावरे यांनी मानवत मधील क्रांती चौक परिसरातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मानवत नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. क्रांती चौक परिसरातील पुतळा उभारणीस हातभार लावणारे विष्णू उदांवत यांनी ही नेताजीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले.

यावेळी मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे, मानवत तालुका मराठी पत्रकार संघाचे श्याम झाडगावकर सदस्य अनिल चव्हाण, राम दहे यांच्या सह नगर परिषदेचे सय्यद अन्वर, श्री. महेश कदम, श्री. हरकळ, श्री. भगवानराव शिंदे, श्री. भोसले, श्री. काशिनाथ धुळगुंडे,

श्री. रामराव चव्हाण, श्री. भारत पवार, श्री. राजेश शर्मा, श्री. विनय आडसकर, श्री. शतानिक जोशी, श्री. संतोष खरात, श्री. अजय उडते, श्री. संतोष उन्हाळे, श्री. हनुमंत बिडवे, मुंजाभाऊ गवारे, श्री. संजय रुद्रवार, श्री. दीपक सातभाई, श्री. मनमोहन बारहाते, श्री. भगवानराव बारटक्के, श्री. रवि दहे, श्री. पंकज पवार, श्री. सचिन सोनवणे, श्री. नारायण व्यवहारे, वसीम शेख, श्रीमती वंदना इंगोले,

श्री. मुंजाभाऊ डोळसे, श्री. सोनाजी काळे, श्री. नारायण काळे, श्री. संजय कुऱ्हाडे, श्री. एम स्वामी, श्री. अलीम, श्री. जावेद मिर, श्री निवृत्ती लाड, श्रीमती सीमा कंची, श्रीमती सुनीता वाडकर, भारती भदर्गे, श्री. सुनील कीर्तने, श्री. दीपक भदर्गे, कांचन झोडपे, रामभाऊ दहे, बाबाराव जोंधळे यांच्या सह मानवत नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!