ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रसामाजिक

जागतिक धम्मध्वज दिना निमित्त बुधवारी धम्म ध्वजारोहण समारंभ व धम्मध्वज प्रतिष्ठापना सोहळा

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (परभणी प्रतिनिधी) मो.8308755238

परभणीः- (दिनांक ६ जानेवारी) जागतिक धम्मध्वज दिना निमित्त धम्म ध्वजारोहण समारंभ व धम्मध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन ०८ जानेवारी बुधवार रोजी परभणी तालुक्यातील मौ. मांडाखळी येथील इंद्रायनी माळ येथे आयोजन केले आहे.

या सोहळ्याचे उदघाट्क प्रशासकिय अधिकारी थाई बौध्द विहार गया येथील फ्रा. पट्टरघुन क्रूदांग थायलंड हे राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय भिख्खु संघाचे कार्याध्यक्ष आद. डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, यांची उपस्थिती राहणार आहे

तर प्रमुख उपस्थित म्हणून गगन मलिक फाऊंडेशनचे अध्यक्ष आयु. डॉ. गगनजी मलीक, पाथरी विधानसभेचे आमदार राजेशदादा विटेकर, आद. भदंत मुदितानंद थेरो, आद. भदंत मोग्गलायन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूतगिरणीचे चेअरमन डॉ. सिध्दार्थ भालेराव, दैनिक वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक आद. कुणालजी कांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

Oplus_131072

या ठिकाणी बौद्ध धम्म ध्वजाचे ५० फूट उंचीच्या भव्य धम्म ध्वजाचे ध्वजारोहण हे आंतर राष्ट्रीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत मांडाखळी येथील इंद्रायनी माळ येथे ०८ जानेवारी रोजी ठिक ११ वाजता होणार असून या ऐतिहासिक ध्वजारोहन समारंभ व धम्मध्वज प्रतिष्ठापणा सोहळ्यास परभणी व परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा निमंत्रक आद. डॉ. सिद्धार्थ भाऊ हत्तीअंबीरे यांच्या सह गौतम मुंडे,

रामराव उबाळे, भीमराव शिंगाडे, प्रा. डॉ. भीमराव खाडे, डॉ. प्रकाश डाके, डॉ. भगवान धुतमल, प्रा. डॉ. संजय जाधव, भगवान जगताप, अरविंद भक्ते, डॉ. राजेश रणखांबे, डॉ. सुनिल तुरूक माने, अशिष वाकोडे, अमोल धाडवे, मकरंद बाणेगावकर, मिलिंद सावंत, आकाश लहाने, सुधीर कांबळे, शेषराव जल्हारे, चंद्रशेखर साळवे, हर्षवर्धन गायकवाड, अनिल कांबळे, गौतम हत्तीअंबीरे, प्रकाश हातागळे,

राहूल साळवे, रामचंद्र गायकवाड, पंढरी गायकवाड, भगवान काळे, मारोती काळे, साहेब गायकवाड, बालासाहेब लाटे, आकाश माने, प्रभाकर काळे, उत्तम गायकवाड, बी. आर. आव्हाड, प्रदिप जोंधळे, मंचक खंदारे, दिलीप मालसमिंदर, अमरदीप हत्तीअंबीरे, राहुल थिट्टे, चरणदास दिवसे, अक्षय जगताप, कपिल बनसोडे, राहुल मकासरे, भुषण कसबे, मिलिंद घुसळे, अॅड. मोती शिंदे, कैलास पतंगे, अजय वाघमारे, बुध्दभुषण हत्तीअंबीरे, अंबादास तुपसमिंद्रे, सत्यशिल धबडगे, राज कुमार कांबळे, अजय रसाळ यांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!