ताज्या बातम्यामहाराष्ट्रमानवतशहरसामाजिक

मानवत येथील श्री खंडोबा यात्रा महोत्सवास सुरवात

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक ०३ जानेवारी) मानवत शहरातील ग्राम दैवत खंडोबा यात्रेस 28 तारखेला घटस्थापना करुन सुरवात झाली.

यात्रे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत, या मध्ये श्री खंडेरायाचे लग्न 5 जानेवारी रविवार रोजी सुर्याद्योय समयी 6:55 वाजता होणार आहे.

यात्रेची सांगता 6 जानेवारी सोमवार रोजी 11 ते 1 झी टॉकीज फेम विनोदाचार्य श्री ह.भ.प माऊली महाराज खडकवाडीकर यांच्या किर्तनाने होईल व लगेचच महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाप्रसादा नंतर लागलीच श्री खंडोबा पालखी सोहळ्याला सुरवात होईल तरी भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अवाहन खंडोबा मंदिर यात्रा समिती व खंडोबा मंदिर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!