ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतविशेषशहरसामाजिक
मानवत पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री. प्रमोद देवकते यांचा डॉ. भिमराव प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार


मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
मानवत पोलीस स्टेशन येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद देवकते यांचा सत्कार मानवत येथील डॉ. भिमराव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला त्यांनी अनेक ठिकाणी धडाकेबाज कारवाई करत सेवा बजावली असून त्यांची नुकतीच मानवत पोलीस स्टेशन येथे नव्याने बदली झाली असता नव्याने रुजू झाल्या बद्दल त्यांचा मानवत येथील डॉ. भिमराव प्रतिष्ठानचा वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. भिमराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष भैया घुगे, अवेज शेख, सनिकेत पौळ, मुक्तार भैया शेख, वाजेदभाई शेख, संस्कार कागडा, सुमेर शेख, पांडुरंग तारे, पुरूषोत्तम तारे यांच्या सह डॉ. भिमराव प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
