डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीदिनी भव्य मोटरसायकल अभिवादन रॅलीचे आयोजन
✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक)

🏍️🏍️🏍️🏍️🏍️भव्य मोटरसायकल अभिवादन रॅली…भव्य मोटरसायकल अभिवादन रॅली…
उमरखेड (दिनांक 12 एप्रिल) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीदिनी भव्य मोटरसायकल अभिवादन रॅलीचे आयोजन केले आहे. सर्व शिव,फुले, शाहू, आंबेडकरवादी आणि संविधान प्रेमी यांना सप्रेम जयभीम आपणास कळविण्यात अत्यंत उत्साह आनंद होतो की, उमरखेड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीदिनी तमाम भीम अनुयायी यांच्या वतीने “भव्य मोटर सायकल अभिवादन रॅली” करण्यात आलेली आहे.

🔵दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता 🔵स्थळ – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, उमरखेड

आपण या SMS मध्ये आपले नाव, गावाचे नाव, मोबाईल नंबर टाकून सहभागी व्हावं असे आव्हान सर्व आंबेडकरवादी, संविधान प्रेमी तरुण मंडळीला करण्यात येत आहे. असे आव्हान शामभाऊ धुळे मो .9823142814 मुख्य संपादक जनहित 24 न्यूज चॅनल तथा जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ यांनी केले आहे.


चौकट :- ही रॅली कोणत्याही राजकीय पक्षाशी नसून तमाम आंबेडकर प्रेमी यांची आहे.मी या अभिवादन रॅलीमध्ये सहभागी होणारच…!आपणही सहभागी होऊन एकतेची समाजाची ताकद दाखवण्यासाठी सहभागी व्हावे….- 👏🏻👏🏻👏🏻सिध्दार्थ दिवेकर (पत्रकार तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना, उमरखेड) मो.9823995466
