चि. ऋषिकेश सदाशिव कदम ह्या मुलाने रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेव्हल आर्ट स्पर्धेत यश प्राप्त

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466
उमरखडे :- (दिनांक १२ जून) येथील कला क्षेत्रातील उत्कृष्ट आशा विविध स्पर्धेत सहभाग घेत युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कुल, उमरखेड शाळेतील विद्यार्थी चि.ऋषिकेश सदाशिव कदम इयत्ता १ ली वय ७ वर्षे रा. यशंवत मत्ते नगर, गोकुळ नगर उमरखेड ह्याने रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेव्हल आर्ट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ऋषिकेश ला इंटरनॅशनल आवॉर्ड ट्रॉफी, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र आयोजन समितीच्या वतीने देण्यात आले होते.याअगोदर द इंडियन आर्ट सोसायटी फिस्ट नॅशनल २०२४ तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत नॅशनल आर्ट मेरिट अवॉर्ड गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र ही मिळाले होते.

भारत आर्ट सोसायटी जेमिनी रॉय आर्ट २०२५ मध्ये नॅशनल आर्ट मेरिट अवॉर्ड गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

भारत आर्ट सोसायटी जेमिनी रॉय आर्ट २०२५ मध्ये नॅशनल आर्ट मेरिट अवॉर्ड गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. याबदल युनिव्हर्सल इंग्लिश मिडियम स्कुल, उमरखेड तो आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद व कला शिक्षक श्री. शशिकांत धोबे सर यांना देतो. त्याबदल शिक्षकेत्तर कर्मचायांनी त्यांच्यावर कौतुकाचा शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
