गटविकास अधिकारी उमरखेड पंचायत समिती यांना भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार देऊन सुद्धा अद्यापही कारवाई न झाल्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी पंचायत समिती येथे धडकले!

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक – 9 ऑक्टोंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी व तसेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेबांनी उमरखेड पंचायत समिती येथे लक्ष देणे ही काळाची गरज भ्रष्टाचार होणार नाही जोरजोऱ्यांनी आपण जनतेला सांगितले माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अजितदादा पवार यांनी उमरखेड पंचायत समितीकडे व उमरखेड विधानसभेमध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांकडे लक्ष देणे ही काळाची गरज तरी मी सर्व उमरखेड तालुक्यामधील नागरिकांना सुचित करण्यात येते की, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने पंचायत समिती उमरखेड यांच्या माध्यमातून संपूर्ण ज्या ज्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेण्यासाठी भाजपाच्या कार्य काळामध्ये लाभार्थ्यांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजना काढली परंतु घरकुल घेण्या साठी जी रक्कम शासन लाभार्थ्यांना देते त्यामधील 25% रक्कम दिल्याशिवाय कोणताही घरकुलाचा लाभ व तसेच शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमरखेड विधानसभेमध्ये ग्रामीण भागामधील येणाऱ्या गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम हे मुजोर ग्रामसेवक व संबंधित अधिकारी करत आहेत याचाच एक भाग म्हणून सोनदाभी येथे पंतप्रधान आवास योजने च्या घरकुल मध्ये पैशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करून अधिकारी हे गोरगरीब लाभार्थ्यांना लुटण्याचे काम करत आहे.

तरी माझे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आव्हान करतो की या उमरखेड येथील पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याच प्रकारे लाभार्थ्यांनी एकही रुपया ग्रामसेवक असो या संबंधित अधिकारी असो यांना देऊ नये,

असे झाल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा संपर्क शिवसेना जनसंपर्क कार्यालय पंचायत समिती समोर दुर्वधनी क्रमांक 88 88 49 18 27 आपल्या सेवेत 100% उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मदत झाल्याशिवाय राहणार नाही व या भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आपण आवाज द्या मी साथ देईल आपलच संजय पळसकर जिल्हा समन्वयक उमरखेड पुसद विधानसभा क्षेत्र यवतमाळ
