उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकिय

काँग्रेसमधून साहेबराव कांबळे यांची हकालपट्टी; प्राथमिक सदस्यत्व रद्द!

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

यवतमाळ – यवतमाळ जिल्हा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेस व मविआला धोका दिला.

•कारवाई:- जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कांबळे यांना पक्षातून निलंबित करत त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. पक्षाने त्यांना अखेर पक्षातून हद्दपार केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!