ताज्या बातम्यापरभणीमानवतशैक्षणिकसामाजिक

मानवत येथील स्कॉलर्स प्री – प्रायमरी स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक २१ जानेवारी)मानवत येथील स्कॉलर्स प्री – प्रायमरी स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन १९ जानेवारी रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उदघाट्न नायब तहसीलदार मा. श्री. नकुल वाघुंडे, पत्रकार श्री. सत्यशील धबडगे, श्री. बालासाहेब होगे पाटील, श्री. दत्तराव तुरे पाटील, श्री. संजय पक्वाने, मोरेगाव केंद्राचा केंद्र प्रमुख सौ. मायादेवी गायकवाड केंद्र, अनुजा डावरे, कू. ऐश्वर्या डावरे टीव्ही अँड रेडिओ आर्टिस्ट तथा भरतनाट्यम कलाकार यांच्या उपस्थितीत कार्य क्रमाचे उदघाट्न संपन्न झाले.

यावेळी ऐश्वर्या विनोद डावरे यांनी प्रसिद्ध यांनी स्कॉलर्स प्री प्रायमरी स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त उत्कृष्ट असा भरतनाट्यम नृत्य आविष्कार सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनाक्षी कंकाळ, सौ. वैष्णवी कंकाळ, सौ संध्या पांडे, सौ. रेखा कदम,श्री. गंगाधर कंकाळ, कुणाल कंकाळ, राहुल कंकाळ यांच्या यांनी प्रयत्न केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!