ताज्या बातम्यापरभणीमानवतसामाजिक

मानवत येथे शिवजयंती सोहळ्या निमित्त शितजल वाटप व अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन

(रवीभाऊ पंडित मित्र मंडळाचा पुढाकार)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- ( दिनांक १८ फेब्रुवारी)बहुजनप्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती सोहळ्या निमित्त मानवत येथे १९ फेब्रुवारी बुधवार रोजी रवीभाऊ पंडित मित्र मंडळाचे वतीने शितजलाचे वाटप व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन पर कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,

असून मानवत येथील आठवडी बाजार परिसर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा समोर ठिक ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमास बहू संख्येने उपस्थित रहावे…!

असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक रवि भाऊ पंडित व मित्र मंडळाचा वतीने करण्यात आले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!