ताज्या बातम्यापरभणीमानवतशैक्षणिक

मानवत येथिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दिव्य चैतन्य महाराज शासकीय औद्यो गिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण संपन्न

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत :- शासनाने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे नामकरण करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला होता.

त्या नुसार मानवत येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिव्य चैतन्य महाराज शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मानवत असे नामकरण ३१ जानेवारी रोजी संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री. चंद्रशेखर देशपांडे यांचे शुभ हस्ते करण्यात आले .

संस्थेचे नाम फलक तात्काळ करण्यासाठी गट निर्देशक कल्याण पटेकर व भांडारपाल डी. एम. रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी निर्देशक वृंद तसेच संस्थेतील कर्मचारी वृंद आणि प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!