ताज्या बातम्यामहाराष्ट्रविशेषसन्मान सत्कारसामाजिक

जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष पदी सौं.जयश्री अडकीने

✍️समाधान कांबळे माहूर (तालुका प्रतिनिधी)

माहूर – मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड च्या माहूर तालुकाध्यक्ष पदी सौ. जयश्री जयकुमार अडकीने यांची नियुक्ती करण्यात आली.

नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सौ. कल्पना चव्हाण, जिल्हाध्यक्ष नांदेड (दक्षिण) सुमित्रा वडजकर, जिल्हा सचिव, वनिता देवसरकर, अर्चना होगे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनीता कल्याणकर,

वर्षाताई कऱ्हाळे, सुमनबाई कऱ्हाळे ल, मराठा सेवा संघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कऱ्हाळे, प्रा. प्रवीण बिरादार यांची उपस्थिती होती,

नियुक्ती बद्दल मराठा सेवा संघ विविध कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानीं अभिनंदन केले आहे..

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!