हरदडा येथे १४ मार्च रोजी आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदचे आयोजन
(प्रणिताताई बहुउद्देशीय संस्थेचा पुढाकार)

(राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा होणार सत्कार)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर
उमरखेड तालुक्यातील हरदडा येथे आखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन प्रणिताताई बहुउद्देशीय संस्था प्रणिताताई गौतम कांबळे (मुख्य आयोजिका) यांनी केली आहे.
दिनांक 14 मार्च 2025 वार शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाच पुष्प सत्रामध्ये या आखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद आयोजन करण्यात आलेले आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहेबराव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते) तर उद्घाटक म्हणून नागेश पाटील आष्टीकर खासदार (हिंगोली मतदार संघ), स्वागत अध्यक्ष म्हणून प्राचार्य मोहनराव मोरे, प्रमुख वक्ते दादासाहेब शेळके (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना), प्रमुख मार्गदर्शक गौतम कांबळे, इत्यादी कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.


तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तमराव इंगळे (आमदार), महेंद्र मनकर, अरुणदादा आळणे,डॉ. शाम दवणे, डॉ.अंकुश देवसरकर,नामदेव ससाणे, नितीनभाऊ भुतडा,सुभाष सावते,किशोर भवरे, जयकिनराज रावळे, सुदर्शन रावते (अध्यक्ष-ख.वि. संघ.), डॉ. प्रेम हनवते, चंद्रमुनी सावतकर, सुनिल कवडे, मिलींद धुळे, गुणवंत राऊत, बालू पाटील चंद्रे प्रज्ञानंद खडसे, गोपाळभाऊ अग्रवाल,राजूभैय्या जसस्ववाल, रोहीत वर्मा, भारत राऊत, कृष्णा पाटील देवसरकर, डॉ. विजय माने, कोळपे साहेब, बाबुभाई, सुनिल कवडे, चपंतराव विणकरे, धोंडबा चिनायते (लोहरा), शिवाजी कवडे (दिघी), बाळासाहेब सावते (देवसरी), मंगेश पाटील वानखेडे, सखाराम गायकवाड, राज महेंद्र वानखेडे, शिवाजीराव वानखेडे, संतोष वाठोरे, डॉ. रंगनाथ गोपनवाड, आदित्य विठ्ठल काळे हे उपस्थित असणार आहेत.

महिला पोलीस पाटलाचा विशेष सत्कार:- बबिता रविकिरण दवणे, पंचशिला गौतम कांबळे, बेबाबाई आशोक नवसागरे, सुप्रिया आशोक दवणे, संध्या धिरज पवार, आरती संघपाल लोणे, महानंदा चरण डोंगरे, राहुलदादा कापसे राजेंद्र शेळके, सुधाकरराव कांबळे, अमोलदादा कदम, विजयदादा कदम,सागरदादा पाईकराव,बोधीवृक्ष कदम,कैलास राऊत, भैय्यासाहेब पाईकराव, अनिल शेळके,सुनिल बाराटे,सावित्री आडकुते, शंकर बगाटे यांचा सत्कार आयोजित केला आहे.

प्रमुख पाहुणे : सामाजीक / राजकीय आंबेडकरी चळवळीचा सन्मान रामराव गायकवाड, जॉनटी विणकरे लक्ष्मण धुळे, विष्णुकांत वाडेकरे,संबोधी गायकवाड, साहेबराव नरवाडे, सिद्धार्थ दिवेकर (पत्रकार) रमेश घुंगरे, कैलास घुंगरे, माधव वाठोरे, देवानंद पाईकराव, गजानन दामोधर,सिद्धार्थ बरडे, ॲड. पंजाबराव नवसागरे, प्रफुल दिवेकर,सिद्धोधन दिवेकर इत्यादी अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
तसेच प्रबोधनात्मक भिम गितांचा जंगी सामना 9 रात्री ठिक 2 वाजेपर्यंत. सुप्रसिद्ध गायक आकाशराजा गोसावी आणि सिने अभिनेत्री सुप्रसिद्ध गायिका दीदीअंजली भारती

तरी सर्व समाज बांधवांनी या आखिल भारतीय बौद्ध परिषदेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आनंद लाभ घ्यावा…! असे आव्हान मुख्य आयोजिका प्रणिताताई कांबळे यांनी केले आहे.
