ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसन्मान सत्कारसामाजिक
गंगाखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांच्या जय भीम मित्र मंडळाचा वतीने सत्कार
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक) ✍🏻 प्रविण घागरे (परभणी/मानवत प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत (दिनांक ०३ फेब्रुवारी) गंगाखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांची धारासूर येथील जय भीम मित्र मंडळाचा वतीने भेट घेऊन गाव पातळी वरील विकास कामा संदर्भात चर्चा केली.

यावेळी जय भीम मित्र मंडळाचा वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी धारासूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री. राजेभाऊ गवळे, रिपाई नेते शशिकांत गवळे, गोरोबा जंगले, नितीन शेळके, प्रितम गवळे, अक्षय गवळे, राजेभाऊ जंगले सतीश जंगले (डॉन), महिंद्रा गवळे, श्रीरंग मस्के, प्रकाश मस्के, दामोदर गवळे, सुरज गवळे (अध्यक्ष) महिंद्रा गवळे, किशोर गवळे यांच्या सह जय भीम मित्र मंडळाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
