ताज्या बातम्यामहाराष्ट्रसन्मान सत्कारसामाजिक

स. पो.नि. संजय पवार यांना बालस्नेही पुरस्कार २०२४ जाहीर

तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे

नांदेड:- महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व्दारा आयोजित “बालस्नेही पुरस्कार २०२४ या पुरस्कारा करीता श्री. संजय पवार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नांदेड यांची निवड केली असून,

महारा्ष्ट राज्य बाल हल्क संरक्षण आयोग व्दारा आयोजित ‘बालस्नेही पुरस्कार २०२४ या पुरस्कारा करीता सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची उत्कृष्ट सहाय्यक पोलिस निरीक्षक या नामांकन प्रकारात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, नांदेड शहर विभागातून निवड झालेली आहे.

त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून सदर पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले गार्ग, नरिमन पॉईट, मुंबई- ४०००२१ येथे दि.०३.०३.२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता संपन्न होणार आहे.

सदर पुरस्कार सोहळ्याकरिता आपण आवर्जुन उपस्थित रहावे. अशी विनंती केली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!