ताज्या बातम्यानिवडपरभणीमहाराष्ट्रमानवतराजकिय

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा उत्तर कार्यकारणी जाहीर

[युवा अध्यक्षपदी गणेश वाल्मीक गाढे तर उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान अन्वर खान यांची निवड]

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

परभणी (दिनांक 17 जानेवारी)वंचित बहुजन आघाडीची जिल्हा उत्तर कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली यात युवा जिल्हा ध्यक्षपदी आयु. गणेश वाल्मीक गाढे यांची तर उपाध्यक्षपदी आयु. मुजफ्फर खान अन्वर खान यांची निवड करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय आद. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये परभणी जिल्ह्याची उत्तर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.

उत्तर कार्यकारिणीचा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी आयु. गणेश गाढे महा सचिवपदी पवन वाकडे उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान अन्वर खान उपाध्यक्ष अखिल मिश्रा उपाध्यक्ष रमेश लोखंडे सचिवपदी रविराज बनसोडे, बालासाहेब गाडे,

सहसचिव पदी कपिल कांबळे, सुबोध कुमार बनसोडे कोषाध्यक्षपदी मिलिंद खंदारे संघटक पदी राहुल कांबळे, किरण भगत, संविधान वायवळ, अजय वायवळ, प्रसिद्धी प्रमुख पदी दिलीप बोरकर सदस्य पदी शेख चांद शेख एजाज, आकाश सरोदे, मिलिंद वाकडे यांची निवड करण्यात आली.

या निवडी बद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिका ऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भरती दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, शहर जिल्हाध्यक्ष रंजित मकरंद, महासचिव शिवाजीराव वाकळे, दिलीप मोरे, महिला अध्यक्ष सुनीताताई साळवे, महिला जिल्हा महासचिव मालाताई साळवे, सविताताई सोनटक्के, छाया ताई खरात,

युवा जिल्हाध्यक्ष तुषारभाऊ गायकवाड, युवा शहरध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे, अशोक वायवळ, दीपक पंचांगे, बापूराव मोरे, अमोल वाघमारे, अनुरथ बनसोडे, राजेश रगडे, सिद्धार्थ रायबोले याच्या सह जिल्हाभरातील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!