अपघातताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रशहरसामाजिक

भीम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या गाडीचा अपघात नसुन घातपात – शामभाऊ धुळे यांची चौकशीची मागणी

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

हदगाव – सदर घटनेची चौकशी करा दादासाहेब शेळके हे भीम टायगर सेना विस्तार करण्याकरिता विदर्भ दौरा आटपून परत येताना हदगाव तालुक्यातील श्रीनिवास पेट्रोल पंप जवळ भरधाव वेगाने येणारा मालवाहतूक मोठा चौदा टायर ट्रक MH 26BE 3792 शेळके यांच्या गाडीला धडकल आणि त्यांच्या गाडीला अपघात झाला

असून दादासाहेब शेळके थोडक्यात बचावले ते अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठवतात यामुळे कोणी सदर अपघात घडवून तर आणला नसेल याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम टायगर सेना सामाजिक कार्यकर्ते शाम धुळे यांनी केली आहे.

गाडीच्या चालकाची फोन कॉल डिटेल तपासणी करण्यात यावी, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीम टायगर सेना करत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!