युवानेते सुदर्शनभाऊ नाईक याच्या संकल्पनेतून पत्रकारांसाठी माहूर येथे पत्रकार भवन उभारणार..!

✍🏻समाधान कांबळे (तालुका प्रतिनिधी)
माहुर (दिनांक १२ एप्रिल) तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन श्री. युवानेते सुदर्शनभाऊ नाईक याच्या संकल्पनेतून साकार होणार आहे.

शिवसेना (शिदेग टाचे) युवा नेते सुदर्शनभाऊ नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहे ब. व. मा. कॅबिनेट हर्जा प्राप्त हेमत भाऊ याच्याशी चर्चा करण्यात आली.शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष श्री. सुदर्शनभाऊ नाईक माहुर येथे पत्रकारांसाठी फार मोलाचे कार्य करित आहे आता पर्यंत अनेक पक्षाचे पुढारी येवून गेले पण कुणालाही पत्रकारावर दया आली नाही पत्रकार कोठेही बसतात परंतु सुदर्शन भाऊनी पत्रकाराचा विचार केला.

आम्ही त्याचे आभार मानतो थोड्याच दिवसात माहुर शहरात पत्रकार बांधवांसाठी सुसज्य अशी इमारत तयार होणार आहे.

सुदर्शनभाऊ नाईक यांच्या प्रयत्नांना यश येणार सुदर्शनभाऊ नाईक मा. हेमंत भाऊ पाटील याच्या मार्गदर्शना वरून खेड्यापाड्यात तांडा वाडी त्यांचे शिंदे गटाचे कार्यकर्ते अहोरात्र जनतेच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करीत असतात शैक्षणिक असो रुग्णालयाची असो पाण्याची सर्व अडी अडचणी दुर करतात गोर गरीबाचे लग्न कार्य असल्यास आर्थिक मदत करतात.

छोटे मोठे गावातील मॅटर असल्यास गावातच मिटवतात त्यामुळे त्यांची दोन्ही तालुक्यात त्याची ओळख आहे.
