ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदी अनिलभाऊ बजरंग राठोड यांची निवड

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

यवतमाळ (दिनांक 19 मार्च) नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेशभाऊ राठोड राष्ट्रीय महासचिव संजय भाऊ नाईक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

रमेश भाऊ चव्हाण महाराष्ट्र कार्याध्यक्ष सचिन भाऊराठोड महिला प्रदेशाध्यक्ष आशाताई राठोड नेतृत्वामध्ये अनिल भाऊ बजरंग राठोड यांची निवड विदर्भ प्रसिद्ध प्रमुख तथा प्रभारी जिल्हा अध्यक्ष यवतमाळ पदी निवड केली आहे.

तरी श्री अनिलभाऊ बजरंग राठोड यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…!शुभेच्छुक:- नवनिर्माण बंजारा क्रांती सेना

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!